Home    Go to English Website  
   जय महाराष्ट्र!
महाराष्ट्राविषयी विशेष
आपले जिल्हे आपला महाराष्ट्र
ह्यांनी घडविला महाराष्ट्र

 

 

 

'जय महाराष्ट्र' या विभागाविषयी...

या विभागात महाराष्ट्रातील-शेतीपासून लोककलांपर्यंत आणि इतिहासापासून सण-उत्सवांपर्यंत - अनेक विषयांबद्दलची तपशीलवार माहिती देण्यात आलेली आहे. तसेच आपल्या राज्यातील सर्व जिल्हयांचीही अधिकाधिक माहिती येथे देण्याचा प्रयत्न केला आहे. त्याचबरोबर महाराष्ट्राच्या जडणघडणीत मोलाचा सहभाग असणारे विविध क्षेत्रांतील सुमारे 100 व्यक्तिमत्त्वांची ओळख `ह्यांनी घडवला महाराष्ट्र' या उपविभागात करून दिलेली आहे.

ह्या प्रत्येक उपविभागामध्ये आणखी महत्त्वपूर्ण, तपशीलवार, उल्लेखनीय माहिती देता येणे शक्य आहे, याची आम्हाला जाणीव आहे. महराष्ट्राचा इतिहास समृद्ध आहे, भूगोल वैविध्यपूर्ण आहे, महाराष्ट्र घडवण्यामध्ये हजारो लोकांचे योगदान आहे.... पण संकेतस्थळ ही आमची सुरुवात आहे. माहितीबाबात आपलेही सहकार्य आम्हास हवे आहे. `जय महाराष्ट्र' विभाग हा `यशाशक्ति' प्रयत्न आहे.

महाराष्ट्राविषयी विशेष, आपले जिल्हे आपला महाराष्ट्र, ह्यांनी घडवला महाराष्ट्र - या प्रत्येक विभागातील माहिती वाचून आपले मन अभिमानाने निश्चितपणे भरून येईल, आणि आपणही उत्साहाने म्हणाल `जय महाराष्ट्र'!

 

  

 


महाराष्ट्राविषयी विशेष | आपले जिल्हे आपला महाराष्ट्र | ह्यांनी घडविला महाराष्ट्र |